Posts

Linux ची तोंडओळख

नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाने linux नाव ऐकल आहे. ही एक  Operating System आहे.   windows XP, windows 7, windows8, आणि MAC OS X सारखी linux पण एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. operating system हे सॉफ्टवेअर आहे जे आपल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपशी संबंधित सर्व हार्डवेअर संसाधने व्यवस्थापित करते. Linux ची निर्मिती  १९९१ मध्ये Linus Torvalds या व्यक्तीने केली. Operating System हि आपल्या सॉफ्टवेअर आणि आपल्या हार्डवेअर दरम्यान communication  व्यवस्थापित करते. Operating System (OS ) च्या  शिवाय, सॉफ्टवेअर कार्य करणार नाही. Operating System मध्ये खालील  गोष्टींचा  समावेश असतो : १. The Bootloader: आपल्या संगणकाच्या बूट प्रक्रियेचे व्यवस्थापन करणारे सॉफ्टवेअर. २. Kernel: Kernel हा संगणकाच्या प्रणालीचा  एक प्रमुख  भाग आहे . हा संगणकाच्या बऱ्याच प्रक्रिया हाताळतो जसे, CPU, Memory, Processes. Kernel हा  OS चा सगळ्यात खालचा टप्पा आहे. ३.Daemons: Daemons ह्या पार्श्वभूमी सेवा आहेत (background services). ४. Shell: आपल्याला मजकूर इंटरफेसमध्ये टाईप केलेल्या command द्वारे संगणकाला नियंत्रित करण्या
Recent posts